Dictionaries | References

भात

   { bhāta }
Script: Devanagari
See also:  धान्य , सुरई , सुरई पीक

भात     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  खाने के लिए पानी में उबाला हुआ चावल   Ex. मेरा प्रिय भोजन दाल, भात और सब्ज़ी है ।
HYPONYMY:
सगभत्ता मोतीभात चुलाव
MERO STUFF OBJECT:
चावल
ONTOLOGY:
खाद्य (Edible)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
चावल आचाम अंधस अन्धस
Wordnet:
asmভাত
bdओंखाम
benভাত
gujભાત
kanಅನ್ನ
malചോറ്‌
marभात
nepभात
oriଭାତ
sanओदनम्
telఅన్నం
urdچاول , بھات

भात     

भात n.  (आंध्र. भविष्य.) एक आंध्रवंशीय राजा, जो वायु के अनुसार सिंधुक राजा का पुत्र था । संभवतः यह आंध्रवंशीय कृष्ण राजा के नाम के लिए पाठभेद रहा होगा (कृष्ण६. देखिये) ।

भात     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  एके तरेचें मोटें कड्डण   Ex. ताणें आपल्या शेतांत भात लायलां
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
Wordnet:
benবোরো
gujબોરો
hinबोरो
malബോര
marबोरो
oriବୋରୋ
panਬੋਰੋ
tamபோரோ
telగోతం
urdبورو

भात     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. भात भरणें To dine or meal. Ex. माझ्या घरीं भात भरायाला या Take your rice with me to-day.
bhāta f P Credit, repute, good name. v राख, संभाळ, ठेव, g. of o.

भात     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  शिजवलेले तांदूळ   Ex. कोकणात भात हे मुख्य अन्न आहे
MERO STUFF OBJECT:
तांदूळ
ONTOLOGY:
खाद्य (Edible)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmভাত
bdओंखाम
benভাত
gujભાત
hinभात
kanಅನ್ನ
malചോറ്‌
nepभात
oriଭାତ
sanओदनम्
telఅన్నం
urdچاول , بھات
noun  टरफलासहित असलेले तांदूळ   Ex. तांदळापेक्षा भात साठवणीमध्ये जास्त चांगले टिकते
HOLO COMPONENT OBJECT:
धान
HYPONYMY:
बोरो बादामी तांदूळ
MERO COMPONENT OBJECT:
तांदूळ
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmধান
gujડાંગર
hinधान
kanಧಾನ್ಯ
mniꯐꯧ
sanधान्यम्
tamநெல்
telధాన్యం
See : धान

भात     

 न. एक तृणधान्य ; टरफलासह तांदूळ ; साळी . हळवें व गरवें अशा भाताच्या दोन मुख्य जाती ; यांत पन्नास प्रकार आहेत . - पु .
 स्त्री. न . कोंकणी खलाटींतील सर्व प्रकारचें पीक . लंवग - वेलदोडे - जायफळ - केशर इ० सुवासिक पीक प्रत्येकीं . सुरईभात , तांदुळ - न . पु . अव . ( कों . ) उकडे नसलेले तांदुळ .
तांदूळ शिजवून करतात तें अन्न . याचे साधा भात , वांगीभात , साखरभात इ० अनेक प्रकार करतात . अस्तमानीं कधीं रात्रीं भातभक्षिती पाटावरती । - ऐपो ४०१ .
जोंधळ्याच्या कण्या शिजवून करतात तें अन्न ; जोंधळ्याचा भात .
( ल . ) नासकें , नासलेलें फळ .
( ल . ) चिघळत चाललेली जखम . [ सं . भक्त ; प्रा . भत्त = ओदन ; पं . भत्त ; सिं . भतु ; हिं . गु . बं . भात ]
०मोडणें   ( राजा . ) भात विकणें .
०राबणें   भाताचे भारे रचल्याबरोबर भात झोडलें तर मोडतें म्हणून कांहीं दिवस उडवी तशीच ठेवणें . - कृषि २३९ . सामाशब्द -
०कण   कूण - पु . टरफल असलेला तांदुळाचा दाणा ; साळीचा दाणा . - न . तांदुळांत मिसळलेली किंवा त्यांतून निवडून काढलेली निवड ; भातगोटे .
०करी   कार - पु . भाताची लागवड करणारा शेतकरी .
०कांडे   - पुअव . लागेल तसें भात थोडें मुसळानें कांडून केलेलें तांदूळ .
तांदूळ   - पुअव . लागेल तसें भात थोडें मुसळानें कांडून केलेलें तांदूळ .
०खळें  न. भात झोडपण्यासाठीं व तुडविण्यासाठीं केलेलें खळें .
०खाऊ   भरु भोंकण्या बोकण्या भोंक्या - वि .
भाकरखाऊंनीं प्रायः भात खाणार्‍या लोकांबद्दल उपहासार्थ योजावयाचा शब्द ; नुसता भात खाणारा , भरणारा माणूस . कोंकणच्या भातबोकण्यांना आपण कित्येक कामांत चीत करुं . - कोरकि ६६९ .
रिकामटेकडा ; कांहीं उद्योगधंदा न करतां खाणारा . सर्व भातखाऊ मिळालेत सारे । - रामदासी २ . ५४ . म्ह० कोंकण्ये आणि भातबोकण्ये .
०गोटा  पु. 
टरफलें काढून टाकलेल्या तांदुळांत राहिलेला टरफलासहित दाणा ; भातकण .
( गो . ) शितकण .
०जमीन  स्त्री. भाताच्या पिकास योग्य अशी जमीन .
०वणी  स्त्री. ( गो . ) पेज .
०शेत   ती - नस्त्री .
भात पेरावयाचें शेत .
भाताच्या लागवडीस योग्य अशी जमीन ; भातजमीन ; खाचर .
०शेती वि.  भातशेतासंबंधीं ( जमीन , वसूल , लोक इ० ).
०साण  स्त्री. कुजलेल्या भाताची , कोंड्याची घाण . भातण , भातेण , भात्याण , भात्येण न . पेंढा ; भाताच्या काड्या ; भाताचें पीक काढून घेतल्यानंतर उरतात त्या काड्या , गवत इ० [ भात + तण ] भातळ वि . ज्यांत बरेच भातगोटे राहिले आहेत असे ( तांदूळ ). भाताचा पिंड पु . केवळ भातावरच पोसलेला इसम . भाताणी गवत न . राबाला उपयोगी पडणारें भातगवत . पेंढ्याची गूत वगैरे . - बदलापूर ३१ .

भात     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
noun  खानका लागि पानीमा उम्लिएको चामल   Ex. मेरो प्रिय भोजन दाल, भात र तरकारी हो
ONTOLOGY:
खाद्य (Edible)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmভাত
bdओंखाम
benভাত
gujભાત
hinभात
kanಅನ್ನ
malചോറ്‌
marभात
oriଭାତ
sanओदनम्
telఅన్నం
urdچاول , بھات

भात     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
भात  mfn. mfn. shining, appearing &c.
प्रभात   = , [L.]
भात  n. n. (impers.) appearance has been made by (instr.), [BhP.]

भात     

भात [bhāta] p.p. p.  p. p. [भा-क्त] Shining, brilliant, bright.
-तः   Dawn, morning.

भात     

Shabda-Sagara | Sanskrit  English
भात  mfn.  (-तः-ता-तं) Shone, bright, resplendent.
 m.  (-तः) Morning, dawn.
E. भा to shine, aff. क्त.
ROOTS:
भा क्त

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP