Dictionaries | References

मोलाचा भात आंखडला हात, फुकाची कढी धांवून धांवून वाढी

   
Script: Devanagari

मोलाचा भात आंखडला हात, फुकाची कढी धांवून धांवून वाढी

   मनुष्य किरकोळ, कमी महत्वाच्या गोष्टी देण्याच्या कामीं औदार्य दाखवितो पण भारी किंमतीच्या महत्वाच्या वस्तूबद्दल गोष्ट निघालीं कीं मागें सरतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP