Dictionaries | References

आमचा भात एकदांच शिजतो

   
Script: Devanagari

आमचा भात एकदांच शिजतो     

भात एकदां शिजल्यावर तो पुन्हा शिजवतां येत नाही. त्याप्रमाणें एकदां सांगितलेली गोष्ट पुन्हा सांगावयाची नसल्यास, किंवा कोणतीहि एकदां केलेली गोष्ट पुन्हां करावयाची नसल्यास ही म्हण वापरतात. आम्ही कोणतीही गोष्ट एकदांच करतो. पुनरुक्ति किंवा पुनरावृत्ति करीत नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP