Dictionaries | References

करणाराला आटघाट, जेवणाराला (खाणाराला) मीठ भात

   
Script: Devanagari

करणाराला आटघाट, जेवणाराला (खाणाराला) मीठ भात

   [ आटघाट हाटघाट = आटापीटा, उरस्‍फोड ] साधा स्‍वयंपाक करावयाचा झाला तरी करणाराला कितीतरी खटपट पडते. पण आयत्‍या जेवणाराला त्‍याची काहीच कल्‍पना नसते. तो नुसता मीठभातच मिळाला म्‍हणून उलट असंतुष्‍ट असतो. तु०-शेळी जाते जिवानिशी खाणारा म्‍हणतो वातड.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP