Dictionaries | References र राळयाचा भात पंक्तीला आणि म्हातारा माणूस (नवरा) गमतीला Script: Devanagari Meaning Related Words राळयाचा भात पंक्तीला आणि म्हातारा माणूस (नवरा) गमतीला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ज्याप्रमाणें मोठया भोजन समारंभांत राळ्याचा भात वाढला असतां त्याची चेष्टा होते त्याप्रमाणें म्हातारा मनुष्य किंवा नवरा हा केवळ चेष्टेचा विषय होतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP