Dictionaries | References

सुनेनें मारिलें सासूला आणि नवरा तेथून पळाळा

   
Script: Devanagari

सुनेनें मारिलें सासूला आणि नवरा तेथून पळाळा     

सून सासूचे हाल करुं लागली म्हणजे तिच्या मुलास ते पाहवत नाहींत पण बायकोपुढें कांहीं चालत नाहीं म्हणून तो आपला पाय काढतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP