Dictionaries | References

मागून पुढून बा च नवरा

   
Script: Devanagari

मागून पुढून बा च नवरा     

मुलाचें लग्न करण्याची वेळ आली असतां स्वतःचें लग्न लावणारा स्वार्थी विधुर.
आपमतलबी मनुष्य
नेहमीं आपलें घोडें पुढें असा माणूस.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP