Dictionaries | References आ आधीं संताप, मागून पश्र्चात्ताप Script: Devanagari Meaning Related Words आधीं संताप, मागून पश्र्चात्ताप मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कोणतीहि गोष्ट करण्याच्या कामांत मनुष्य जर रागाच्या अथवा एखाद्या विकाराच्या आहारी गेला तर ते काम बिघडण्याचाच संभव अधिक व त्यामुळे शेवटी पश्र्चात्तापाची पाळी येते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP