Dictionaries | References

नवी नवी नवलाची, आणि मागून माती मोलाची

   
Script: Devanagari

नवी नवी नवलाची, आणि मागून माती मोलाची     

वरीलप्रमाणें. प्रथम नवी वस्तु फार आवडते, तिचें कौतुक होतें पण पुढें ती कोंपर्‍यात जाऊन पडते. तिची किंमत राहात नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP