Dictionaries | References न नवी नवलाई Script: Devanagari See also: नवी नवाई , नवी नवाळ , नवी नवाळी , नव्हती , नव्हाळ , नव्हाळी Meaning Related Words नवी नवलाई मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 नव्यानें नुकतेंच निघालेलें (प्रतिवर्षी होणारेम) धान्य, फळ, इ.नवान्न. ‘हे पेरु पाठवाया जोगे नव्हते परंतु नवीनवाळ म्हणून पाठवावे.’वर्षाच्या नवधान्याच्या, नवीन निघालेल्या फळांच्या भक्षणाचा योग, क्रिया.(ल.) नवीन, अपूर्व व सुंदर वस्तुनवलाची वस्तुअपूर्व चीज. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP