Dictionaries | References

नवा

   
Script: Devanagari

नवा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   and नवें जुनें exchanges of old for new. नवा जना होणें To lose one's newness or rawness; to become familiarized with. Pr. नव्याचे नव दिवस A wonder lasts but nine days.

नवा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   new.
नवाजुना करणें   To exchange old for new (bonds, notes, accounts, contracts, officials &c.) and नवें जुनें exchanges of old for new.
नवा जुना होणें   To lose one's newness or rawness; to become familiarized with. Ex.
नव्याचे नव दिवस   A wonder lasts but nine days.

नवा

नवा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adjective  आधी अस्तित्वात नसलेला   Ex. आपल्याला काही नवे काम केले पाहिजे.
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)सुंदर इत्यादि (DES)">विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
urdنیا , جدید , نو , تازہ , نئی دریافت , نیا دم
   see : अननुभवी, नवशिका, नवीन, शिकाऊ, नवखा, नवीन

नवा

 वि.  नवीन ; नूतन ; अस्तित्वांत येऊन फार दिवस झाले नाहीत असा . २ ( एखाद्या कार्यांत , व्यवहारांत , धंद्यात ) नवशिका ; अनभ्यस्त ; ( नवशिक्या माणसास अनुलक्षून ) अंगवळणी न पडलेले ( त्याचे कार्य ). या कामांत तो नवा आहे आणि हे काम त्यास नवे आहे . ३ उपयोग इ० कानी मलिन , अस्ताव्यस्त , जर्जर , जुना न झालेला . ही शालजोडी नवी आहे . ४ अभूतपूर्व ; अपूर्व ; अपरिचित ; अदृष्टपूर्व . आज नवे झाड पाहिले . आज यांनी नवाच श्लोक म्हटला . ५ न उपभोगिलेला , उपयोगिला गेलेला . ही स्त्री अझून नवी आहे कोणी भोगिली नाही . ६ नुकतीच ज्याने ( कार्याची , कारभाराची ) सूत्रे हातांत घेतली आहेत असा ( कारभारी , त्याचा कारभार ) - शास्त्रीको . ७ . तरुण . नव पहा . [ सं . नव ; प्रा . नवओ ; सिं . नओ ; हिं . नया ; फ्रें . जि . नेवो ] ( वाप्र . )
 वि.  नववा - वे . आठ सगुण ब्रह्मनवे निर्गुण ब्रह्म । - दा ७ . ३ . ८ . नवा महिन्या तुम्ही देखाल बालासी । - रामदासी २ . १०३ . [ नव = नऊ ]
०जुना   - जुना बदलून नवा घेणे , करणे ( करारनामा , हिशेब , करार , अंमलदार इ० ).
करणे   - जुना बदलून नवा घेणे , करणे ( करारनामा , हिशेब , करार , अंमलदार इ० ).
०जुना   - नवीनपणा , नवखेपणा नाहीसा होणे ; परिचित होणे ; वहिवाटाला जाणे . नवीजुनी ओळख - स्त्री . पुन्हा नव्याने करुन घेतलेल , नवा केलेला जुना परिचय . नवीजुनी सोयरिक - स्त्री . पुन्हा नव्याने जोडलेला ( एखाद्या व्यक्तीचे मरण इ० सारख्या काही कारणामुळे तुटलेला ) संबंध , सोयरीक . नवी नवती - स्त्री . नवयौवन ; तारुण्याचा भर ; ऐन ज्वानी ; नवनवती पहा . नवी नवरी - स्त्री . १ नुकतेच लग्न झालेली मुलगी . २ ( उप . ) स्वाभाविकपणे जी गोष्ट माहीत असायला पाहिजे ती माहित नसलेला , माहित नसल्याचा आव आणणारा , लाजाळु मुलगा , मुलगी . नवी नवाई , नवी नवाळ , नव्हाळ , नवी नवलाई , नवी नवाळी - स्त्री . १ नव्याने , नुकतेच निघालेले ( प्रतिवर्षी होणारे ) धान्य , फळ इ० ; नवान्न . हे पेरु पाठवायाजोगे नव्हेत परंतु नवीनवाळ म्हणून पाठवावे . २ वर्षाच्या नवधान्याच्या , नवीन निघालेल्या फळांच्या भक्षणाचा योग , क्रिया . ३ ( ल . ) नवीन , अपूर्वसुंदर वस्तु . नवे जग - न . अमेरिका व ओशियानिया ही दोन खंडे . यांचा शोध अलीकडेच लागल्याने त्यांस हे नाव आहे . नवेजुने - न . १ ( राज्य इ० कांत ) जुने अधिकारी काढून नवीन नेमण्याचा प्रकार . २ जुन्या वस्तू देऊन नवीन घेण्याचा , परस्पर बदलण्याचा प्रकार . नवे टाकणे - ( ना . ) नवीन उपक्रम सुरु करणे ; दीर्घकालनंतर एखादी गोष्ट करणे . नव्या उमेदीचा - वि . तारुण्याच्या जोमाने , उत्साहाने व महत्वाकांक्षांनी परिपूर्ण ; ( अजून ) जगाचे कटु अनुभव ज्याला आले नाहीत असा उत्साहीमहत्वाकांक्षी ( तरुण मनुष्य ). नव्याची पुनव - स्त्री . आश्विनांतील व माघी ( मार्गशीर्ष - शास्त्रीको ? ) पौर्णिमा ; नवान्नपूर्णिमा पहा . नव्याच्याने , नव्याने - क्रिवि . प्रथमच नवीन म्हणून . या रणपटु योद्ध्याची ओळख आमच्या स्वराज्यावरील कादंबर्‍या वाचणारांना नव्याने करुन देण्याची आवश्यकताच नाही . - स्वप ५९ . नव्याजुन्याचा मेळ - नवे आचार , नवे विचार त्यांचे सार व जुन्या आचारविचारांचा विचार करुन योग्य असेल ते घेऊन ऐक्य करणे . नव्याताण्याचा , नवेताण्याचा - वि . १ विणून तयार होऊन फार दिवस झाले नाहीत असे ( वस्त्र इ० ). २ अशा वस्त्राचे सूत
होणे   - नवीनपणा , नवखेपणा नाहीसा होणे ; परिचित होणे ; वहिवाटाला जाणे . नवीजुनी ओळख - स्त्री . पुन्हा नव्याने करुन घेतलेल , नवा केलेला जुना परिचय . नवीजुनी सोयरिक - स्त्री . पुन्हा नव्याने जोडलेला ( एखाद्या व्यक्तीचे मरण इ० सारख्या काही कारणामुळे तुटलेला ) संबंध , सोयरीक . नवी नवती - स्त्री . नवयौवन ; तारुण्याचा भर ; ऐन ज्वानी ; नवनवती पहा . नवी नवरी - स्त्री . १ नुकतेच लग्न झालेली मुलगी . २ ( उप . ) स्वाभाविकपणे जी गोष्ट माहीत असायला पाहिजे ती माहित नसलेला , माहित नसल्याचा आव आणणारा , लाजाळु मुलगा , मुलगी . नवी नवाई , नवी नवाळ , नव्हाळ , नवी नवलाई , नवी नवाळी - स्त्री . १ नव्याने , नुकतेच निघालेले ( प्रतिवर्षी होणारे ) धान्य , फळ इ० ; नवान्न . हे पेरु पाठवायाजोगे नव्हेत परंतु नवीनवाळ म्हणून पाठवावे . २ वर्षाच्या नवधान्याच्या , नवीन निघालेल्या फळांच्या भक्षणाचा योग , क्रिया . ३ ( ल . ) नवीन , अपूर्वसुंदर वस्तु . नवे जग - न . अमेरिका व ओशियानिया ही दोन खंडे . यांचा शोध अलीकडेच लागल्याने त्यांस हे नाव आहे . नवेजुने - न . १ ( राज्य इ० कांत ) जुने अधिकारी काढून नवीन नेमण्याचा प्रकार . २ जुन्या वस्तू देऊन नवीन घेण्याचा , परस्पर बदलण्याचा प्रकार . नवे टाकणे - ( ना . ) नवीन उपक्रम सुरु करणे ; दीर्घकालनंतर एखादी गोष्ट करणे . नव्या उमेदीचा - वि . तारुण्याच्या जोमाने , उत्साहाने व महत्वाकांक्षांनी परिपूर्ण ; ( अजून ) जगाचे कटु अनुभव ज्याला आले नाहीत असा उत्साहीमहत्वाकांक्षी ( तरुण मनुष्य ). नव्याची पुनव - स्त्री . आश्विनांतील व माघी ( मार्गशीर्ष - शास्त्रीको ? ) पौर्णिमा ; नवान्नपूर्णिमा पहा . नव्याच्याने , नव्याने - क्रिवि . प्रथमच नवीन म्हणून . या रणपटु योद्ध्याची ओळख आमच्या स्वराज्यावरील कादंबर्‍या वाचणारांना नव्याने करुन देण्याची आवश्यकताच नाही . - स्वप ५९ . नव्याजुन्याचा मेळ - नवे आचार , नवे विचार त्यांचे सार व जुन्या आचारविचारांचा विचार करुन योग्य असेल ते घेऊन ऐक्य करणे . नव्याताण्याचा , नवेताण्याचा - वि . १ विणून तयार होऊन फार दिवस झाले नाहीत असे ( वस्त्र इ० ). २ अशा वस्त्राचे सूत
०म्ह   ० १ नवे नवे जेवी सवे = पाहुणा नवीन आहे तोपर्यंत घरमालक त्याला बरोबर पंक्तीला घेऊन कांही दिवस जेवतो , पुढे परिचय झाल्यावर मात्र हेळसांड व्हावयास लागते . २ नवे नवे नि खाटल्याभवते भवे . ३ नवी विटी नवे राज्य , नवी विटी नवा डाव . ( विटीदांडूच्या खेळांत विटी बदलून नवी घेतली तर सर्वच बदलते त्याप्रमाणे )= एखाद्या कारभारांत नवीन कारभारी आला तर त्याचे सर्वच तंत्र नवीन असते . ४ जुने डोळे आणि नवे चाळे , तमाशे . ५ नवां दिवशी नवी विद्या . ६ नव्याचे नऊ दिवस = कोणतीहि गोष्ट नवी आहे तोपर्यंत ( कांही दिवस ) लोक तिचे कौतुक करितात . त्या वस्तूचा नवेपणा व लोकांचे कौतुक फार दिवस टिकत नाही . सामाशब्द -
०आडसाली वि.  उंसाचा एक प्रकार . नवीन लागवड केलेला एक वर्षाआड पीक देणारा ऊंस .
०करकरीत वि.  अगदी नवा ; पूर्णपणे नवा ; कोरा करकरीत ; करकरीत पहा .
०तरणा   तरणाफोक - वि . जवानमर्द ; ज्वानीत असलेला ; तारुण्याच्या भरांत असलेला ( पुरुष ).
०नूतन वि.  अगदी नवा ; कोरा करकरीत . [ नवा + सं . नूतन = नवा ]

नवा

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
नवा  f. f.N. of a woman (see above), [Hariv.]

नवा

संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit  Sanskrit |   | 
 noun  एका स्त्री ।   Ex. नवायाः उल्लेखः हरिवंशे अस्ति

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP