Dictionaries | References ज ज्वानी Script: Devanagari See also: जान , ज्यान , ज्यानजवान , ज्यानी , ज्यानी जवानी , ज्यानीजवानी , ज्वान , ज्वानकट्टा , ज्वानज्वानी , ज्वानपठ्ठा , ज्वानमर्द , ज्वानमर्दी , ज्वानादिवानी , ज्वानि Meaning Related Words ज्वानी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : उमेद ज्वानी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जवान इ० पहा . अंगीं तारुण्याचा बहर ज्वानिचा कहर , मारिते लहर , मदन तलवार । - राला ११३ . [ फा . जुवान - नी ; सं . यौवन ] ज्वानी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ज्वानी आहे तोंवर, उधळेपणाचा पश्र्चात्ताप करतारुण्यांत आपण उधळपट्टी केली तरी जोंवर तारुण्य शिल्लक आहे तोपर्यंतच जर आपण आपल्या उधळेपणाचा पश्र्चात्ताप झाला तर आपण आपल्या पुढील आयुष्याकरितां काहीतरी तजवीज करूं शकतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP