Dictionaries | References उ उमेदद्वारी Script: Devanagari See also: उमेदवारी Meaning Related Words उमेदद्वारी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. आशावादीपणा ; आकांक्षा ; खात्री ; निश्चय ; दृढता ; हिंमत ; विश्वास . त्यांची उमेदवारी पेशवे सर करुं सहजांत . - ऐपो २७७ . त्यास स्वारी निघावयाचा मार्ग पहात आम्हीं उमेदवारीनें बैसलो आहोंत . - ख ८ . ४६६० .तारुण्य ; ज्वानी ; पूर्ण वाढ ; जोम ; जोर . हे आपले उमेद्वारींत आल्यानंतर त्यांचें लग्न केलें . - मदरु १ . ११ .उमेदवारपणां ; कच्ची , पसंतीच्या अटीची नोकरी ; उमेदवार बनून राहणें . [ फा . उमीद्वार ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP