Dictionaries | References

किरळ

   
Script: Devanagari
See also:  किरळी

किरळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
, and f The tree.

किरळ     

नस्त्री . १ जोंधळ्यांच्या कोंवळ्या सुरव्यांत उप्तन्न होणारा एक विषारी किडा . हा खाल्ला असतां गुरुं मरतें ; त्यामुळें गुराला होणार रोग . ( क्रि०लागणें .) ' अरे सख्यारे हा मदन अनिवार । ज्यार फार करी किरळा । ' - प्रला ९४ . २ जोंधळा , बाजरी यांची कापणी झाल्यावर शेतांत राहिलेले त्याचे धस , सड . - नपु ३ नवीन कोंब पुटलेली हरळी , ४ ( क .) भरत येणार्‍या जखमेचा आंतील भाग . ( क्रि० बांधणें ; येणें ; धरणे ; फुटणें ,) - न . ५ नेप्तीचें झाड व तिचें फळ . ६ अंकुर ; ज्वानी ; जोमदारपणा . ' नातु कोंवळें किरळ । ' - यथादी १ . २९१ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP