Dictionaries | References स सल Script: Devanagari See also: सलक , सलख , सळ Meaning Related Words सल बर'/बड़ो (Bodo) WN | Bodo Bodo Rate this meaning Thank you! 👍 noun जुथानि सिंनि बिगुर बायदिफोर Ex. बे जुथानि सला जिबाय ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:सालाइWordnet:asmশ্বʼল benসোল gujસોલ hinतला kanತಳಭಾಗ kasمَل پار kokतळ malസോള് mniꯈꯨꯒꯥ oriସୋଲ୍ panਤਲਾ sanपादुकातलम् tamஅடிபாகம் telకిందిభాగము urdسول , تلا , تلوا noun गोसोयाव साजायनाय एबा बबेबा मोखथाङारि जाथायनि सायाव थि खालामना बेखेवनाय Ex. मुंसि प्रेमचंदनि सलफोरा गामियारि आबहावाखौ मोजाङै बेरखांहोयो HYPONYMY:सलबाथा गोदोनि बाथ्रा गाव लिरनाय जिउखौरां सानबोलावरि सल खिरिमिनारि सैथो सल गोसोथोलायनाय सल गोजाम सल सावथुन आदब सलबिथा ONTOLOGY:ज्ञान (Cognition) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:सल बाथा गल्फWordnet:asmকাহিনী benকাহিনী gujવાર્તા hinकहानी kanಕಥೆ kasدٔلیٖل , قٕصہٕ , واقع , اَفسانہٕ kokकथा malകഥ marगोष्ट mniꯋꯥꯔꯤ nepकथा oriକାହାଣୀ panਕਹਾਣੀ sanकथा tamகதை telకథ urdکہانی , افسانہ , فکشن , داستان , روایت , تخلیق सल हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : सिकुड़न सल A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 गुरें मेलीं. सलीं लागणें To be affected with sickliness and wasting from having a dead fœtus in the womb.. सल Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A sharp, shooting pain.n m A dead fœtus remaining in the womb; a pest. सल मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. मनाला लागलेली टोचणी , शल्प ;ना. काटा , कुसळ , कूस . सल मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun मासात रुतलेला अणकुचीदार पदार्थ Ex. काट्याचा सल न निघाल्याने जखम पिकली SYNONYM:शल्यnoun शरीरात रुतून बसलेला व वेदना देणारा अणकुचीदार कण Ex. पायातील सल काही केल्या निघत नव्हता. ONTOLOGY:प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:कूसWordnet:kokकूस malഉള്ളില് തറഞ്ഞിര്ക്കുന്ന ആര് urdلکڑی کاٹکڑا See : शल्य सल महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ शल्य ; शस्त्रादिकाचें टोंक ; कांटा ; मांसांत रुतलेला अणकुचीदार पदार्थ ; कूस . सल सिलका आणि सराटें । - दा ३ . ७ . ४ . २ पोटांत न वाढतां राहिलेला गर्भ ; गर्भाशयांत राहिलेला मृत गर्भ . सल आडवें गर्भपात । - दा ३ . ६ . ४७ . ३ ( ल . ) मनांत खुपत असलेलें अपमान वगैरेचें दुःख ; दुःखकारक स्मृति ; त्रासदायक गोष्ट ; पीडाकारक निमित्त . सलें गेलीं चित्तीं भय दशमुखाच्याहि धसलें । - मोरामायणें १ . ४१० . ४ वठलेलें झाड , शाखा . विसर विजती सलें । सलतीं तियेम । - ज्ञा १६ . १४६ . ५ बीं पेरलें असतां उगवलेला कोंवळा अंकुर हा विषारी असतो व जनावरानें खाल्ला असतां त्यास रोग होतो . किरळ पहा . सल खाऊन गुरें मेली . ६ साल ; त्वचा . कलियुगांत कोरडीं । चहुंयुगांचीं सलें सांडी । - ज्ञा १५ . १२९ . ७ - स्त्री . ( कों . ) उसण ; सलक . [ सं . शल्य ; प्रा . साल ] सलचढणें - विषाद वाटणें . सर्ली लागणें - पोटांत सल वाढल्यामुळें झिजून आजारी पडणें . सलणें - अक्रि . १ बोंचणें ; टोंचणें ; खुपणें . आंगीं देहाची लुती जिती । जेणें जाली तें चित्तीं । सलेना जया । - ज्ञा १३ . ७३१ . २ ( ल . ) न खपणें ; सहन न होणें ; डोळयांत खुपणें ; मनाला टोंचून , लागून राहणें ; रुखरुख लागणें ( केलेल्या चुकीची , दोषाची ). आचरणें खोटीं । अपराधाची केलीं सलताही पोटीं । - तुगा १८८५ . न. बाणाग्र ; टोंचणी ; लोखंड लांकूड वगैरेचा अणीदार बोंचणारा तुकडा . हृदयीं तप्तलोहाचें सळ । साहों येईल चिरकाळ । परी दुष्ट शब्दाची जळजळ । मरणान्तींहि शमेना । - मुआदि १८ . ४१ . [ सं . शल्य ] पु. कमरपट्टा ; तरवारीच्या म्यानाची दोरी ; कातडयाचा दोरा ; वादी . - बदलापूर १८७ . [ फा . हिं . सल्लू ] सल नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 See : च्यादर सल A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 सल m. m. (cf.सर) a dog, [L.] water, [L.] सल Shabda-Sagara | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 सल n. (-लं) Water.E. षल् to go, अच् aff. ROOTS:षल् अच् Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP