Dictionaries | References ग गोष्ट Script: Devanagari See also: गतकथा Meaning Related Words गोष्ट A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A word, a syllable, an utterance, a sound. 3 A matter, affair, business, transaction, deed: also a circumstance, event, occurrence. 4 Case, condition, circumstances. Ex. श्रीमंत लोक कितीही खर्च करोत त्यांची गोष्ट निराळी. एक्या गोष्टींत At once; at one handling; smartly, briskly. गोष्टी सांगणें To converse, talk, chat. गोष्ट Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f An old and by-gone matter. f A story. A word. A matter. Case. एक्या गोष्टींत At once.गोष्टी सांगणें Converse, talk, chat. गोष्ट मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. वृत्त , वृत्तांत , सत्यघटना ;ना. काम , कृत्य , प्रकरण ;ना. अवस्था , प्रकार , स्थिती ( गोष्टच वेगळी );ना. आख्यान , कथा , कल्पितकथा , कहाणी . गोष्ट मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun वास्तविक किंवा काल्पनिक अस्तित्व Ex. आमचा बाळू कोणतीही गोष्ट जागेवर राहू देत नाही HOLO COMPONENT OBJECT:जाळे गुच्छ HOLO MEMBER COLLECTION:दुकान किराणा गड्डी माल दप्तर HYPONYMY:क्षमता साधन मित्र पदार्थ अंथरूण सामान ढिग प्रदेश रेघ भेट स्रोत आधार लक्ष्य नमुना प्रसाद औषध गुण सरासरी पंचकोन लाच पत्ता दाणा बुद्धी शत्रू दृश्य धन नळी नाला अधातू समूह काटा वाटा संरचना पंचगव्य उपभोग्य वस्तू प्रतिरोधी प्रथिन उपमान दैवत भर कोश चौकट बुजगावणे दांता देणे प्रश्नोत्तर परावर्तक लोंढा स्प्रिंग गोळा जीव ओझे सावली सागर स्मृतिचिन्ह तरंग जोडी वापरलेला पदार्थ उसनी वस्तू जलज अनात्म प्रमेय जलोत्पन्न संयोजक उष्णता देवार्पित वस्तू शिक्षक लाट प्रतिरूप आवड ठेव संकट आनंद निर्धारक देणगी निरूपयोगी वस्तू भाडे काही नैसर्गिक साधने मूर्त वस्तू अमूर्त वस्तू मानवनिर्मित वस्तू अद्भूत गोष्ट अंगी बक्षीस नुकसानभरपाई एक चक्र राजा निर्जीव पट्टी भिक्षा कल्पना दान प्रतिनिधी आश्चर्य अष्टकोन प्रेरक आश्चर्यकारक गोष्ट निवड बीज आशा स्मारक सेवा पौराणिक वस्तू वाहक रत्न खेळ प्रकार उपमेय शिल्लक लॉटरी आवेष्टन लाडू कृष्णविवर खिसा केंद्र संप्रेषण जीवितवित्त गर्भनिरोधक पाऊलखूण तोड चौरसाकृती वस्तू सुखसुविधा झलक वरदान ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:वस्तू पदार्थ चीजWordnet:asmবস্তু gujવસ્તુ malവസ്തു mniꯄꯣꯠꯁꯛ nepवस्तु oriବସ୍ତୁ panਵਸਤੂ sanवस्तुः tamபொருள் telవస్తువు urdچیز , شیئ noun कल्पित किंवा वास्तविक घटनांचे विशिष्ट क्रमाने केलेले निवेदन Ex. श्रावणबाळाची गोष्ट मुले आवडीने ऐकत होती HYPONYMY:लोककथा आत्मचरित्र दंतकथा कल्पित कथा गाथा पटकथा मिथ्य कथा कथानक सत्यकथा प्रेमकथा पुरातन कथा पूर्वसूत्र हास्यकथा परीकथा ONTOLOGY:ज्ञान (Cognition) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:कहाणी कथा आख्यानWordnet:asmকাহিনী bdसल benকাহিনী gujવાર્તા hinकहानी kanಕಥೆ kasدٔلیٖل , قٕصہٕ , واقع , اَفسانہٕ kokकथा malകഥ mniꯋꯥꯔꯤ nepकथा oriକାହାଣୀ panਕਹਾਣੀ sanकथा tamகதை telకథ urdکہانی , افسانہ , فکشن , داستان , روایت , تخلیق noun मनाने खोटे रचून सांगितलेली गोष्ट Ex. शाळेतून यायला उशीर का झाल्या हे सांगण्यासाठी मुलाने कितीतरी गोष्टी ऐकवल्या. ATTRIBUTES:कपोलकल्पित ONTOLOGY:अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benমন গড়া গল্প gujવાત kasبۄہتانہٕ , کَہانی malകള്ളക്കഥ sanआख्यानम् noun लोकांत विशेष चर्चा होईल अशी एखादी घटना किंवा कार्य Ex. अशी गोष्ट पसरण्यास वेळ लागत नाही. ONTOLOGY:घटना (Event) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benগুজব sanवार्त्ता noun एखादे अत्यंत महत्त्वाचे कथन किंवा तथ्यपूर्ण मत, विचार किंवा सिद्धांत Ex. जर ही गोष्ट कोणाच्या कानावर पडली, तर सर्व मामला बिघडून जाईल. ONTOLOGY:अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:sanवार्ता See : बाब गोष्ट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ कथा ; दंतकथा ; आख्यान . २ ( व्यापक ) वाक्य ; शब्द ; पद ; उच्चार ; चकार ; उल्लेख . तुम्हीं येथें गोष्टी बोलूं नका . ३ कृत्य ; काम ; प्रकरण ; बाब ; व्यवहार . मजपासून अशी गोष्ट घडणार नाहीं . ४ वृत्त ; वृत्तांत , घडलेला प्रसंग ; घटना . ५ स्थिति ; अवस्था ; प्रकार . श्रीमंत लोक कितीही खर्च करोत त्यांची गोष्टच निराळी . ६ ( पुराव्याचा कायदा ) ज्याचें ज्ञान इंद्रियांच्या योगानें होतें अशी कोणतीहि वस्तु किंवा वस्तूंची स्थिति अथवा संबंध ; मनुष्याच्या मनाची कोणतीहि स्थिति . ( इं . ) फॅक्ट . [ सं . गोष्ठी ] ( वाप्र . ) एक्या गोष्टींत - एकदम ; झटक्यास ; सपाटयास ; चटकन .०काढणें खोड काढणें . गोष्टी खापलणें - क्रि . ( व . ) गप्पा छाटणें . म्ह० ( व . ) गोष्टीचा खाप विसरला मायबाप .०फोडणें गुप्त प्रगट करणें , जाहीर करणें . गोष्टी सांगणें - १ बोलणें ; संभाषण करणें ; गप्पा छाटणें ; वार्ता करणें . ठाव्या आहेत मला , सांगा यथेष्ठ गोष्टी अन्या या । - मोउद्योग १३ . ३७ . २ ( खा . ) सबबी सांगणें ; बयादी लावणें . सामाशब्द - गोष्टम - वि . ( व . ना . ) गप्पीदास ; गोष्टीवेल्हाळ ; बाताडया .०मात स्त्री. गोष्ट अर्थ १ पहा . एखादी गोष्टमात सांग म्हणजे वाट करमेल .०श्राध्द न. १ अडचणीमुळे सर्वोपचारयुक्त श्राध्द करण्यास सवड नसेल तेव्हां अनुकल्पानें केवळ शब्दांनीं केलेले श्राध्द . २ ( ल . ) निवळ गप्पाष्टक , बडबड ; निरर्थक गोष्टी . गोष्टिप्रिय , लंपट , वेल्हाळ - वि . १ गोष्टी ऐकण्याचा किंवा सांगण्याचा शोक . असलेला ; कथाप्रिय . २ गप्पागोष्टींनी परिपूर्ण . गोष्टिबाता , गोष्टिमाथा - स्त्रीअव . गप्पाष्टकें ; व्यर्थ संभाषण ; निव्वळ गोष्टी व कथा . [ सं . ] गोष्ट मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 गोष्ट काढणें१. खोडी काढणेंवाटेस जाणेंअपाय करणें. २. बोलणें काढणेंप्रस्ताव करणें. गोष्ट A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 गो—ष्ट for 2.-ष्ठq.v. ROOTS:गो ष्ट Related Words आपले मनांतील गोष्ट, करूं नको सर्वां प्रगट आश्चर्यकारक गोष्ट अद्भूत गोष्ट एका करोडीची (लाखाची) गोष्ट उसनी गोष्ट सांगणें गोष्ट विलक्षण गोष्ट लाखांतली गोष्ट बगलेंतील गोष्ट स्वाभाविक गोष्ट वस्तु लाख रुपायांची गोष्ट वस्तू उत्स्फूर्त ಸಹಜ ಘಟನೆ गोष्ट बगलेंतून काढणें अन्य गोष्ट नाहीं समजली तोंवरी पहिली चांगली अवघी गोष्ट ऐकल्यावरी, मनुष्याची परीक्षा करी सांधींतली गोष्ट उजेडांत आणूं नये पोटांत नाहीं रोटी, सर्व गोष्ट खोटी बायकांच्या तोंडांत कोणतीहि गोष्ट राहात नाहीं कथा सूर्यप्रकाशाखालीं नवी अशी कोणतीच गोष्ट घडून येत नाहीं गोष्ट लळणें लळती गोष्ट रडकी गोष्ट सांधींतली गोष्ट বস্তু सल अजायब अपरुपां অদ্ভুত আচৰিত বস্তু আশ্বর্য্য ଆଶ୍ଚର୍ୟଜନକ ବସ୍ତୁ વસ્તુ ਵਸਤੂ वस्तुः ਅਜਾਇਬ వస్తువు ആശ്ചര്യജനകമായവസ്തു വസ്തു thing सिद्धवत् गृहीत गोष्ट tale عجوٗبہٕ અજાયબ अजूबा অদ্ভুতুরে വിചിത്രം मांग आणि भलतीच गोष्ट सांग କାହାଣୀ વાર્તા ਕਹਾਣੀ விசித்திரம் ಪದಾರ್ಥ കഥ কাহিনী story अद्भुतम् कहानी आश्चर्यम् ବିଚିତ୍ର ਅਜੂਬਾ ஆச்சரியம் విచిత్రం ಕಥೆ ಅದ್ಭುತ शुद्ध गोष्ट लोकविरुद्ध झालीम ती आचरुं नये कदा काळीं गोमोथाव marvel چیز अचम्म கதை ఆశ్చర్యం కథ मुवा topic narration अजाप பொருள் wonder theme narrative subject social evil material thing matter of regret मेदु trific फत्तरची रेघ पोटफुगी झाडणें it is matter of regret commit irregularity अनास नकळा पनास दादा मागता xxx कायणी उंबराचे फुलाची आणि तुझी भेट सारखीच उघडे परब्रह्म वाळूची भिंत Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP