Dictionaries | References

तळवा

   
Script: Devanagari

तळवा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. Pr. तळव्यास लोणी आणि नेत्रास थंडी. तळव्याची आग मस्तकास जाणें To be filled with fury; to be in a blaze from the sole to the crown.

तळवा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  The palm (of the hand) or sole (of the foot).
तळव्याची आग मस्तकास जाणें   Be filled with fury.

तळवा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  चालताना वा उभे राहताना जमिनीला टेकणारा पायाचा खालचा भाग   Ex. उन्हात अनवाणी चालल्याने माझे तळवे भाजले
HOLO COMPONENT OBJECT:
पाऊल
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
SYNONYM:
तळपाय
Wordnet:
asmপতা
bdआफा थाला
benতালু
gujતળિયું
hinतलवा
kanಪಾದದ ಕೆಳಭಾಗ
kasتلہٕ پوٚت
kokतळवो
malഉള്ളംകാല്‍
mniꯈꯣꯡꯌꯥ
nepपैताला
oriପାଦତଳ
panਤੱਲਾ
sanपादतलम्
tamஉள்ளங்கால்
telఅరికాలు
urdتلوا , کف پا
noun  जोड्याच्या तळव्यातील चामड्यातील तुकडा   Ex. मी जोड्याला तळवा बसवून घेतला
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmশ্বʼল
bdसल
benসোল
gujસોલ
hinतला
kanತಳಭಾಗ
kasمَل پار
kokतळ
malസോള്
mniꯈꯨꯒꯥ
oriସୋଲ୍‌
panਤਲਾ
sanपादुकातलम्
tamஅடிபாகம்
telకిందిభాగము
urdسول , تلا , تلوا

तळवा     

 पु. हाताचा , पायाचा तळ ; तळहात ; तळपाय . जरी स्वर्गी नाही कळी । तरी शेंडीते खांडोळी । जरी न देखे पाताळी , तरी तळवा घासे । - कथा १ . ६ . धरिती अरुणता तळवे । - मोकृष्ण १६ . ३५ . [ तळ ] ( वाप्र . ) तळव्याची आग मस्तकास जाणे - नखशिखांत संतप्त होणे ; अतिशय संतापणे ; तळची . तळपायाची आग मस्तकास जाणे पहा . म्ह ० तळव्यास लोणी आणि नेत्रांस थंडी .

तळवा     

तळव्याची आग मस्‍तकास जाणें
अतिशय राग येणें
रागाचे अंगाची लाहीलाही होणें. ‘हे ऐकतांच मल्‍हारराव याचे तळव्याची आग मस्‍तकास जाऊन क्षणभर दंग झाला.’ -भाब ८.२१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP