Dictionaries | References

जानुशिरासन

   
Script: Devanagari

जानुशिरासन     

 न. एक पायाचा तळवा दुसर्‍या पायाच्या मांडीस लावुन दोन्ही हातांचें आंगट्यांनी दुसर्‍य़ा पायाचा अंगठा धरून डोकें गुडघ्यावर लावणें . - व्याज्ञा ४ . ५०० . ( सं .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP