Dictionaries | References

करतल

   
Script: Devanagari

करतल

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

करतल

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   The palm of the hand.

करतल

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  The palm of the hand.

करतल

 ना.  तळवा , तळहात .

करतल

  पु. तळ हात ; हाताचा तळवा . ' प्रत्यकबुद्धी करतळें । हातवसावें ' - ज्ञा १५ . २५८ . ( सं .)
०भाष  स्त्री. हातावर हात मारणें ; वचन देणें ; ' असें वदून करतलभाष । देऊन तुष्ट केलें त्यास । ' - नव १५ . १७७ .
०भिक्षा  स्त्री. घरोघर जाऊन जें अन्न कोनी घालील तें तल हातावर घेऊन तेथच्या तेथेंच उभ्या उभ्या खाणें ; अशा प्रकारचें व्रंत किंवा भिक्षा . २ ( ल .) घरदार नसणें ; फटिंग असणें ; भिक्षावृत्ति , ' करतल भिक्षातरुतल वास ; !'- चर्पटपंजरी ( सं .)

करतल

   करतल भिक्षा तरुतल वास
   चर्पट पंजरीतील हा चरण आहे. ज्‍याच्याजवळ स्‍वतःचे असे काही नाही, जो कोणत्‍याहि प्रकारचा संग्रह करीत नाही, भिक्षा मागून हातावर पडेल ते खातो व झाडाखाली निजतो, अशा प्रकारच्या अगदी निरिच्छ व निष्‍कांचन मनुष्‍याबद्दल योजतात. ‘‘गोपाळराव ‘करतल भिक्षा, तरुतली वासअसे करीत करीत ब्रह्मदेश, चीन, जपान, सयाम व अमेरिका इतक्‍या ठिकाणी फिरले.’’ -आजोच ३११.

करतल

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
कर—तल  m. m. the palm of the hand, [R.] ; [Suśr.] ; [BhP.] &c.
ROOTS:

करतल

Shabda-Sagara | Sanskrit  English |   | 
करतल  n.  (-लं) The palm of the hand.
   E. कर, and तल lower part.
ROOTS:

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP