Dictionaries | References

कांसेफोड

   
Script: Devanagari

कांसेफोड

  पु. पायाचा किंवा हाताचा तळवा यांस होणारा मोठा व पाण्यानें भरलेला पांढरा फोड ; हा गुरांच्या पायलाहि होतो ; कुकडा ; कोणा ; कासव पहा . ( कासव + फोड )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP