Dictionaries | References क किरळी Script: Devanagari See also: किरळ Meaning Related Words किरळी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 नस्त्री . १ जोंधळ्यांच्या कोंवळ्या सुरव्यांत उप्तन्न होणारा एक विषारी किडा . हा खाल्ला असतां गुरुं मरतें ; त्यामुळें गुराला होणार रोग . ( क्रि०लागणें .) ' अरे सख्यारे हा मदन अनिवार । ज्यार फार करी किरळा । ' - प्रला ९४ . २ जोंधळा , बाजरी यांची कापणी झाल्यावर शेतांत राहिलेले त्याचे धस , सड . - नपु ३ नवीन कोंब पुटलेली हरळी , ४ ( क .) भरत येणार्या जखमेचा आंतील भाग . ( क्रि० बांधणें ; येणें ; धरणे ; फुटणें ,) - न . ५ नेप्तीचें झाड व तिचें फळ . ६ अंकुर ; ज्वानी ; जोमदारपणा . ' नातु कोंवळें किरळ । ' - यथादी १ . २९१ . स्त्री. १ पायाचा एक रोग ; भोंवरी . किरली पहा . २ किरकोळ ; बारीक ; लहानपणची अवस्था . ' कवळी किरळी नव्हती तुमची पाहिली पंचविशी । ' - पला १०४ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP