Dictionaries | References ध धाइणे Script: Devanagari Meaning Related Words धाइणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. १ तृप्त होणे ; संतुष्ट होणे . धाणे पहा . अगा देवढी वाढी । तेथ मोल देतां न धाईजे । - ज्ञा १८ . ५९९ . [ सं . ध्रै - ध्रात ; प्रा . धाय = तृप्त ]अ.क्रि. राहाणे ; धरणे ; ठरणे . काय परीक्षा बधूं असली ज्वानी नवी तरणी । इथे प्राण धाइना हवी मग महिन्याची वरणी । - प्रला १०० . [ सं . धा ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP