Dictionaries | References त ती Script: Devanagari See also: लखपति Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 ती A dictionary, Marathi and English | Marathi English | | . 2 used contemptuously in designating a male: as म्यां तिला खूब ठकविलें. Rate this meaning Thank you! 👍 ती Aryabhushan School Dictionary | Marathi English | | pro she; that. Rate this meaning Thank you! 👍 ती महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | १ ( सांकेतिक ) तीर्थस्वरुप या शब्दाचे संक्षिप्त रुप . २ तिवट ; पागोट्याचा एक प्रकार . ३ तिथि . पु. लक्षाधीश ; लाखों रुपयांचा मालक . [ सं . लक्ष + पति ; गुज . ] वि. ( काव्य ) तीन . ति पहा . एकैका बाणाते ती ती बाणी तुझा सुत च्छेदी । - मोकर्ण १४ . ३० . [ सं . त्रि ; प्रा . ति ] सनास्त्री . १ तृतीयपुरुषी स्त्रीलिंगी सर्वनाम . स्त्रीलिंगी शब्दाने निर्देशिली जाणारी व्यक्ति किंवा वस्तु . २ तिरस्कारार्थी पुरुषालाहि लावितात . म्या तिला खूब ठकविले . ३ ( सांकेतिक ) स्वतःची बायको . तरी ती म्हणतच होती की मुलाचे पत्र येऊ द्या मग जा . - मोर ६ . Rate this meaning Thank you! 👍 ती मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | ती अल्लची गाय आहे, मागून गेलें तर पास झाडते, पुढून गेले तर शिंग हलविते (वांय.) व्याजोक्तीने म्हणतात. अशा मारकट गाईला ‘अल्लाची गाय’ कोण म्हणेल? गाय पहा. Related Words ती देय घेय ती गोमटी, नाय ती हिमटी आगसली ती मागसली, मागसली ती कापुसली आली ती लक्ष्मी, गेली ती बला देव कर्ता ती वाट बोंबशणै करीत ती दिवाळी करील ती पूर्वदिशा अकृत्रिमता ती सत्याची माता भट करीत ती अमाश्या, आणि राजा ठरयत ती दिशा हिरकणी ती हिरकणी, गारगोटी लाजिरवाणी सासू नाहीं ती साधी, सून नाहीं ती बाघी आणि अखंड न्हाती ती गांवची चोदी गरीबाची घोंगडी, त्यास ती शालजोडी राजा करता ती राटावळ, बोम पोरोब करता ती दिवाळी देई घेई ती आईबाई, न देई ती मसणांत जाई घडी मोडली ती सुधारणें नाहीं भोम पोरोब करता ती दिवाळी मागून आली ती गरोदर झाली आपण म्हणूं ती पूर्व दिशा राजाची राणी ती पाटलाची मेहुणी म्हणेल ती पूर्वदिशा, करील तो विधी आपलीं ती आपलीं, नाक कापलें तरीय आपलींच काळी जाली, कुड्डि जाली, आवय ती आवय आवैची भैण मावशी, ती म्हाका जीवशी एक वेळ चट लागती, ती प्रथा पडती जी प्रथा पडली ती अंगी जडली जी बाळंत झाली, ती पोंसूक भियेना ती गेली पण ते गेले नाहींत जी वस्तु उपयोगी, ती चांगली वाटते अयोग्यतेनें प्रतिष्ठा मिळविती ती अपराधाविना जाती जिच्या हातीं पाळण्याची दोरी, ती राष्ट्रातें उद्धरी नावडे वरा, ती नावडे अवघ्या घरा जर ती असती, तर घरभर पोरें होतीं आली ती लक्ष्मी गेलें ते पाप वाहीला तो ओढा आणि राहीली ती गंगा वाहिली ती गंगा, राहिलें तें तीर्थ वाहिली ती गंगा, राहिलें ते तीर्थ अस्सल ते अस्सल आणि नक्कल ती नक्कल सून नाय ती सासू बरी, आनी सासू नाय ती सून बरी वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी ज्या जमिनीच्या मालकीचा पत्ता नाही, ती सरकारच्या घरांत जाई न मारतां भय दावे, ती बरवी नीति म्हणावी दुसर्या गळ्या माळ घाल्लि ती तान्नें तिसर्या घाली जीस बहु वर्षे कष्ट, ती पत तत्क्षणीं नष्ट ती गुण आपलीं ती पोरटीं, आणि दुसर्याची ती कारटीं नव्या नव्या बायकांच्या नव्या परी, पहिली होती ती असें न करी कळे ती कळमळे कपाळांतले ती फातर करील ती पुर्वदिशा सांगाल ती पूर्व दिशा आगसली ती मागसली बाळा ती जन्मकाळा आपली नुकसान कोणी केली, तर ती न उगवावी ती चांगली घई देई ती आईबाई, न देई ती मसणाबाई ज्ञानावीण जी जी कळा, ती ती मानावी (जाणावी) अवकळा दिवसां पाट लावला ती रडती, रात्री लावला ती गडबडा लोळती राजा करील ती पूर्व दिशा आणि भट सांगेल ती अमावास्या आत्मा परीक्षा करी, ती औषधापरी अंधळ्या सासर्याची लाज ती काश्याची? गोचिडीची चरबी ती किती निघणार विणारणीच्या वेदना विते ती जाणते अपहार बुद्धि ती लोंभाची वृद्धि जी खोड बाळा, ती जन्मकाळा जी संवय बाळा, ती जन्मकाळा दुसर्याची कामिनी, ती मानावी जननी राजा करील ती पूर्व (दिशा) राजाची राणी ती महानुभावाची केरसुणी राजाची शालजोडी, ती परटाची पायघडी मागाहून आली ती गरव्हार झाली पांचा बुद्धि ती पंचविशी बुद्धि साम्राज्याची नड ती आमची सवड आपली इच्छा हुकमी धरी, ती ज्ञानवृद्धीपेक्षां बरी आपल्या खेटरावर माय ती दुसर्याच्या पोरावर नसते आपल्या खेटरावर माया, ती दुसर्याच्या पोरावर नाहीं आवडीनें केली पर, ती आली वर इच्छा सरळपणाची, सरळ वाट ती नीतीची ईश्र्वरी कृपा शाश्र्वत, मानवी ती अशाश्र्वत एक वेळ थुकी वडयली ती परतून गिळतात? कोणी नुकसान केली ती तत्क्षणी विसरावी गोड अंब्याची कोय, ती खायास अयोग्य वाहते ती गंगा साचतें तें डबकें सांगत ती चाकरी, दीत तॉ मुशारॉ वांझ ती वांझ नि लोकांच्या पोरावर लळा जिच्या हातीं पाळण्याची दोरे, ती जगातें उद्वरी दुनयाभर जी अक्कल, ती नाहीं एकाजवळ दुसर्याचा तो भोसडा, आपली ती चीर जा खोड बाळा, ती (खोड) जन्मकाळा तृणाला चाड आहे ती त्याला नाहीं दया माया दुर्भागी, ती विसरली आत्म्यालागीं ठेवी सद्गुणी संगत, ती राहे अखंडित लंगडी ती लंगडी पण गांवखरीं चरत नाहीं लंगडी ती लंगडी पण गांवदरीला चरत नाहीं लंगडी ती लंगडी पण गांवधारिनें चरत नाहीं लंगडी ती लंगडी पण गांवाशेजारीं चरत नाहीं पाणी तां फुगीचां पण झर ती झर पोटासाठीं अंगीकारी भिक्षा, ती कांहीं महानुभावी दीक्षा? प्रीति जी दुज्यावरि मोठी, ती सर्वहि आपुलेसाठीं। हिरा तो हिरा, गार ती गार उणी असे ती मनी खसे अन् नकटी असे ती नाक खपसे आपल्या खेटरावर माया असते ती लोकांच्या लेकरावर नसते Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP