Dictionaries | References

पोटासाठीं अंगीकारी भिक्षा, ती कांहीं महानुभावी दीक्षा?

   
Script: Devanagari

पोटासाठीं अंगीकारी भिक्षा, ती कांहीं महानुभावी दीक्षा?     

( महानु.) पोटासाठीं भिक्षेचें व्रत घेणें हें खरें महानुभावी पंथाचें भिक्षाव्रत नव्हे. पंथाची शिस्त, शिकवण म्हणून महानुभावी लोक भिक्षा मागतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP