Dictionaries | References अ अकृत्रिमता ती सत्याची माता Script: Devanagari Meaning Related Words अकृत्रिमता ती सत्याची माता मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 सत्य हें खाभाविक आहेत्यामध्यें कृत्रिमपणा नसतो. जी गोष्ट स्वरी असते ती सांगावयाची झाली ह्मणजे जशी असेल तशी सांगितली म्हणजे झालें, तिच्याकरितां कंहीं जुळवाजुळव करावी लागत नाहीं. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP