Dictionaries | References द दुसर्या गळ्या माळ घाल्लि ती तान्नें तिसर्या घाली Script: Devanagari Meaning Related Words दुसर्या गळ्या माळ घाल्लि ती तान्नें तिसर्या घाली मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( गो. ) आपण दुसर्याच्या गळ्यांत माळ घातली ती त्यानें तिसर्याच्या गळ्यांत घातली. एकाला काम सांगितलें असतां तें त्यानें तिसर्यावर ढकलावें अशा वेळीं म्हणतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP