Dictionaries | References

गळ्यांत माळ, गरीबाचा काळ

   
Script: Devanagari

गळ्यांत माळ, गरीबाचा काळ     

गळ्यांत तुळशीची माळ घालून गरीबांस नाडणारा
वरून धार्मिकपणाचा आव आणून गरीब मनुष्‍यास नाडणार्‍या दांभिक मनुष्‍याबद्दल विशेषतः माळकरी सावकाराबद्दल ही म्‍हण योजतात. तु०-बोलणी मानभावाचीं करणी कसाबाची.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP