Dictionaries | References

खाण्याला (खायाला) काळ, भुईला भार

   
Script: Devanagari

खाण्याला (खायाला) काळ, भुईला भार

   केवळ खाऊन पिऊन आळसांत वेळ घालविणार्‍या मनुष्‍याबद्दल म्‍हणतात. ‘खाया काळ भुईस भार जगला पापां कराया धणि।’ -रामशास्‍त्री (राघोबास उद्देशून).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP