Dictionaries | References

ज्‍याचा जार त्‍यासीच भार

   
Script: Devanagari

ज्‍याचा जार त्‍यासीच भार

   एखादे मूल ज्‍यापासून जन्मते त्‍यावरच त्‍याच्या पोषणाचा भार असतो. ‘ज्‍याचा जार त्‍यासीच भार। हा आहाणा बोलती सर्वज्ञा नरा।’ -कथा सारामृत १५.१२.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP