Dictionaries | References

भार घालणें

   
Script: Devanagari

भार घालणें     

त्रास देणें
आपलें ओझें एखाद्यावर लादणें
मदतीसाठीं अवलंबून असणें. ‘ किती भार घालूं रघूनायकाला । मजकारणें शीण येईल त्याला । ’ -रामदास करुणाष्टकें ३.४.
अंग चेपणें. ‘ कल्याण गोसावी भार घालिताती । ’ -सप्र २.३१
‘ तेथें स्त्रिया दिलभार घालिताती । ’ -सप्र. २.४१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP