Dictionaries | References

मोहरें इरेस घालणें

   
Script: Devanagari
See also:  मोहरा इरेस घालणें

मोहरें इरेस घालणें     

मोठयाला अभिमानास गुंतविणें
मोठे मोठें मध्यस्थी घालणें
थोर लोकांस हट्टास पेटविणें. ‘ असें संकट प्राप्त झालें. मोहरा इरेस पडला. आंतून कोणी सल्ल्यास येईनात. ’ -भाब ३. ‘ वेगळाले मोहरे इरेसी घातले पाहे। ’

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP