Dictionaries | References

ज्‍याचा त्‍याला जीव प्यारा

   
Script: Devanagari

ज्‍याचा त्‍याला जीव प्यारा

   प्रत्‍येकाला आपला जीव आवडता असतो. कोणीहि विनाकारण दुसर्‍याकरितां प्राण द्यावयास तयार होत नाही. कोणीहि आपला जीव धोक्‍यात घालावयास सहसा पुढे येत नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP