Dictionaries | References

ज्‍याचें वेड, त्‍याला गोड

   
Script: Devanagari

ज्‍याचें वेड, त्‍याला गोड     

एखाद्या मनुष्‍याला एखादा नाद असतो किंवा एखादे व्यसन असते. त्‍याला कितीहि सांगितले तरी तो नादच त्‍याला प्रिय असून तो कधीहि सुटत नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP