Dictionaries | References

ओटी जड, पाहुणा गोड

   
Script: Devanagari

ओटी जड, पाहुणा गोड

   पाहुणी येणार्‍या स्त्रीची जर ओटी जड असेल म्हणजे ती जर बरोबर काही घेऊन येत असेल तर ती आल्याबद्दल यजमानिणीला आनंद होतो व ती तिच्याशी चांगल्याप्रकारे वागते. जर पाहुणा बरोबर काही आणणार नाही तर तो नकोसा होतो. प्रत्येक मनुष्य ज्यापासून त्याचा फायदा होण्याचा संभव असेल त्याच्याशी गोड वागतो व तसे नसेल तर त्याबद्दल बेफिकीर असतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP