Dictionaries | References ए एक पाहुणा म्हणजे घरदार पाहुणे Script: Devanagari Meaning Related Words एक पाहुणा म्हणजे घरदार पाहुणे मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 १. पाहुण्याकरितां एखादा गोडधोड जिन्नस केला तर तो एकट्यापुरता न करतां घरातील सर्व माणसांना पुरेसा करावा लागतो. पण त्यामुळे खर्च वाढतो. २. एक पाहुणा घरी असला म्हणजे घरातल्या सर्वांनाच संकोचल्यासारखे होते, व त्यांना मोकळे वाटत नाही, अडचण सोसावी लागते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP