Dictionaries | References म म्हणजे Script: Devanagari Meaning Related Words म्हणजे A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 That is to say; namely; videlicet. Ex. अश्व म्ह0 घोडा. 2 also म्हणजेल ad Then indeed; under those circumstances; that being the case. Ex. पाऊस पडला म्ह0 पीक होईल; तुम्ही बोललां म्ह0 माझें कार्य होईल. म्हणजे Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 That is to say; namelyad Then indeed. Related Words आपणावर पडलां म्हणजे बारा गाढवांचा बळ येतां एक पैसा असला म्हणजे बाजारांत पाहिजे तो जिन्नस मिळतो आली उर्मी साहे। तुका म्हणजे थोडे आहे।। अति झालें म्हणजे सदभिरुचीची प्रतिक्रिया होऊन सर्व स्थिरस्थावर होतें एक पाहुणा म्हणजे घरदार पाहुणे आपल्याजवळ नाहीं म्हणजे जगांत नाहीं असले म्हणजे शिरी बसतें नसले म्हणजे स्वप्नी दिसतें इंगा फिरला म्हणजे सर्व समजते आई गेली म्हणजे बाप पाहुणा संशय म्हणजे चुकी महाराष्ट्र म्हणजे शिपायांची विलायत म्हणजे ताक फुंकून पिणें बटाई म्हणजे लुटाई अंड म्हणतां उंबर आणि ससा म्हणतां सांबर, अंड म्हणजे उंबर फळ म्हणणें, अंड म्हणतां उंबर कळेना आडवे आले म्हणजे पोटचे देखील कापून काढले पाहिजे अधिकाराची सिद्धि म्हणजे अब्रुची वृद्धि उंबर राहिलें म्हणजे झालें एखाद्या असत्याचा पुनः पुनः पुकार केला म्हणजे त्याला काही दिवसांनी सत्याची शाश्र्वती मिळूं लागते म्हणजे दळायाला बसलें म्हणजे ओंवी आठवते नाक दाबले म्हणजे आ वासतो वितीस चुकलें म्हणजे वांवेस चुकलें पहिला आघात म्हणजे निम्मे यश घर सोडलें(म्हणजे)अंगण पारखें वेळ आली म्हणजे सर्व कांहीं होतें शेराला सवाशेर भेटला म्हणजे निशा होते वेसणीला झटका दिला म्हणजे नाकाला कळ लागती लोककार्याचा मोबदला म्हणजे कार्य केल्याचा दाखला मुंगीला पंख फुटलें म्हणजे मरायची निशाणी नाक दाबलें कीं, (म्हणजे) तोंड उघडतें नाक धरलें कीं, (म्हणजे) तोंड उघडतें बायको केली म्हणजे आणा पाठीस लागतो मुकाटयानें बसलें म्हणजे सर्व कार्य साधतें पापाचा घडा भरला म्हणजे (आपोआप) फुटतो दोघांत तिसरा आला म्हणजे गर्दी वाटूं लागते भोग आला सरता म्हणजे वैद्य मिळतो पुरता नागवी पाहिली म्हणजे संन्याशाचा सुद्धां उठतो (चोट) पैची काळजी घेतली म्हणजे रुपयांकडे पहावयाला नको फराळ केला म्हणजे जेवणाचें मातेरें आणि अंगवस्त्र ठेवलें म्हणजे बायकोचें मातेरें सोन्याची बुल्ली पाहिली म्हणजे दगडाचा देव देखील गांड वासतो नागवेल नागवेलीची आर एकदां रुजली म्हणजे वेल वाढतो नागवें दिसलें (पाहिलें) कीं (म्हणजे) संन्याशाचें सुद्धां उठतें दुधानें तोंड भाजलें म्हणजे मांजर ताक सुद्धा फुंकून पितें बापलेकांचा जोडा एक आणि मायलेकींची चोळी एक झाली म्हणजे मर्यादा राहिली नाहीं मऊ लागलें म्हणजे दडपणें बळवंताची जीभ म्हणजे ईश्वराचा नगारा बोट गेलें म्हणजे डोकें जातें ब्रिटिश साम्राज्य म्हणजे शेळीचें शेंपूट पुण्याची प्राप्ति म्हणजे पापाचरणाची निवृत्ति धैर्यावांचून आचरण म्हणजे भारावांचून जहाज पैसा वांचविणें म्हणजे पैसा मिळविणें पोट भरलें म्हणजे उंबर कडू सासूपणा आला म्हणजे सूनपणाचा जाच विसरते होती आली वेळ म्हणजे गाजराचें होतें केळ वानर म्हणतें पहाट झाली म्हणजे घर बांधूं सोनाराकडून कान टोंचला म्हणजे कान दुखत नाहीं हंडींत असलं म्हणजे लांडीला झोंप नाहीं बोहोर्यांचा रामराम म्हणजे मृत्यूचेंच बोलावणें होय त्याला पीर भेटला म्हणजे तो दबेल रंगभूमीवर उभा तरी रहा म्हणजे बोलतां येईल वेडीचें सोंग घेतलें म्हणजे पाटाऊ फाडलें पाहिजे वेडीचें सोंग घेतलें म्हणजे पाटाव फाडला पाहिजे मणेरची सावली पडली म्हणजे मनुष्य मरतें मण्यारची सावली पडली म्हणजे मनुष्य मरतें मण्यारीची सावली पडली म्हणजे मनुष्य मरतें सकाळचा रामराम म्हणजे मृत्यूचेंच बोलावणें होय सोन्याची सुरी झाली म्हणजे पोटांत खुपसुन घेतां येत नाहीं हंडींत शीत असले म्हणजे लांडीला झोंप कशाला येते भटो, तुमचें पोट कां वांकडें? उंबर राहिलें म्हणजे झालें शेण खालीं पडलें म्हणजे माती घेतल्याशिवाय वर येत नाहीं हातोडयाचा घाव पडला म्हणजे कांचेचा चुरा होतो पण हिरा ऐरणींत शिरतो सुफळ बोलरे नार्या! रंडक्या झाल्या सार्या, मांडवाला आग लागली! अरे असें बोलूं नये! पिंडाइतका भात द्या म्हणजे मढया सारखा पडतो i.e. that is viz. आज नगद, उद्यां उधार उघडा उघडा खिडकी, नाकाला लागली चिरकी धैर्य आणि थोरपण, हीं नाहींत भिन्न मऊ लागणें अंदाधुंद मन हरा गाय आली खाज, म्हणून सोडली लाज अडक्याची अंबा आणि गोंधळाला रुपये बारा अडक्याची बोहोनी आणि बारा रुपयांचा गोंधळ अडक्याची भवानी आणि बारा रुपयांचा गोंधळ उद्योग उशाशीं आणि देणें पायथ्यापाशीं (पायाशीं) सालझाडे झाले आणि लग्न आटोपलें होय द्र्व्यप्राप्ति मग चाळे आठवती वासना मरे, देव पूजा करे स्वर्गावर स्वारी, मरणाची तयारी बायको अघळपघळ, वाण्याची चंगळ दारू पोटीं जिरती, शब्द ओठीं तरती दुष्टाचे बोलणें, त्याच्या इच्छेप्रमाणें बेडी अडकविणें बेडी घालणें राग षट्कासी त्यागीः तोची ईश्वराचा लागीः रेशमी जोडा कांखेंत घेणें म्हणीजे पारकी आस। सदा निरास देवदिशा दोर तुटला, पोहरा बुडाला Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP