Dictionaries | References

नाक धरलें कीं, (म्हणजे) तोंड उघडतें

   
Script: Devanagari
See also:  नाक दाबलें कीं, (म्हणजे) तोंड उघडतें

नाक धरलें कीं, (म्हणजे) तोंड उघडतें     

श्वासोच्छ्‌वास नाकानें किंवा तोंडानें चालतो. तेव्हां एक तरी उघडें असलेंच पाहिजे मिटलेलें तोंड उघडण्यास नाक दाबलें म्हणजे झालें. यावरुन एखाद्याकडून काम करुन ध्यावयाचें असल्यास त्याची कोठेंतरी कुचंबणा करावी, म्हणजे तो कबूल होतो. वाक्प्रचार पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP