Dictionaries | References न नागवें दिसलें (पाहिलें) कीं (म्हणजे) संन्याशाचें सुद्धां उठतें Script: Devanagari Meaning Related Words नागवें दिसलें (पाहिलें) कीं (म्हणजे) संन्याशाचें सुद्धां उठतें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अर्थ उघड आहे. विकार हे सर्वांनाच आहेत. ते विवेकानें दाबले असतात एवढेंच. पण समोर कोणतीहि आकर्षक, मोहक गोष्ट सहज मिळण्यासारखी दिसली म्हणजे कोणालाहि ती हवीशी वाटते. (गु.) नागी जाइने मुनीवर चले. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP