Dictionaries | References

दस्तूर अम्मल कीं अम्मल दस्तूर

   
Script: Devanagari

दस्तूर अम्मल कीं अम्मल दस्तूर

   कायद्याप्रमाणें अंमल कीं स्वतःच्या लहरीप्रमाणें कायदा. जे नियम असतील त्यांच्या अनुरोधानें वर्तन करणें योग्य होय. आपल्या स्वैर वागणुकीप्रमाणें नियम बदलणें चांगलें नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP