Dictionaries | References

जय कीं मृत्‍यु

   
Script: Devanagari

जय कीं मृत्‍यु

   रणांगणामध्ये एक विजयी तरी मिळवावा किंवा मरण तरी पत्‍करावे. पराभूत होऊन जिवंत राहणें नामर्दपणाचे आहे. तु०-हतो वा प्राप्स्‍यसि स्‍वर्ग जित्‍वा वा भोक्षसे महीम्‌। -गीता २.३७.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP