Dictionaries | References

कक्षापति कीं लक्षापति

   
Script: Devanagari

कक्षापति कीं लक्षापति     

ज्‍यानें काखा वर केल्‍या आहेत त्‍याला कोणाची पर्वा नसते. तो लक्षाधीशाइतकाच इतरांबद्दल बेपर्वा असतो. तो कोणाचीहि भीड मुरवत ठेवीत नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP