Dictionaries | References

मुलगा कीं मुलगी

   
Script: Devanagari

मुलगा कीं मुलगी

   सांगितलेल्या, किंवा विशिष्ट कामासंबंधीं विचारण्याची सांकेतिक पद्धत, म्हणजे त्या कामाचें काय झालें. काम झालें की न झालें ? झाल्यास मुलगा, न झाल्यास मुलगी असें उत्तर.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP