Dictionaries | References ज ज्याची पदरी मुलगी, त्यानें करावी सलगी Script: Devanagari Meaning Related Words ज्याची पदरी मुलगी, त्यानें करावी सलगी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 लग्नाची मुलगी असलेल्याने दुसर्याशी वैर करूं नये, तर मैत्री जोडत जावी. म्हणजे लग्नास त्रास पडणार नाही. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP