Dictionaries | References

ज्‍याची खावी पोळी, त्‍याची वाजवावी टाळी

   
Script: Devanagari

ज्‍याची खावी पोळी, त्‍याची वाजवावी टाळी     

टाळी वाजविणें म्‍हणजे स्‍तुति करणें, भाषणाला मान्यता देणें, चांगले झाले असे दाखविणें. ज्‍याचे आपल्‍यावर उपकार आहेत, जो आपला आश्रयदाता आहे त्‍याला दुजोरा देणें कर्तव्यच आहे. त्‍याची आपण स्‍वाभाविकपणेच स्‍तुति करतो.
खाणें पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP