Dictionaries | References

एक नळी अन् शंभर पोळी

   
Script: Devanagari

एक नळी अन् शंभर पोळी     

[ वांयदेशी-कुण. ] बकर्‍याची एक नळी (हाड) जेवणात असली म्हणजे शंभर पोळ्या खाऊन जी ताकद येईल तेवढी येईल. म्हणजे या मांसाहाराचे महत्त्व फार आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP