Dictionaries | References

भाजींत ढोकळा, अन् पांडया मोकळा

   
Script: Devanagari

भाजींत ढोकळा, अन् पांडया मोकळा     

( व.) [ ढोकळा = चण्याचा वडा, गोळा.] ढोकळा प्रायः भाजीबरोबर बरोबर शिजवून खातात. हा ज्या भाजीबरोबर शिजविला जातो तींत तो मिळून गिडबिडत नाहीं, अलिप्त राहतो. त्याप्रमाणें पांडया अथवा पटवारी जरी गांवदप्तरचें कामकाज करतो तरी त्यापासून अलिप्त असतो
त्याच्या लिहिण्यानें कांहीं नफा नुकसान झालें तर असामीचें होतें
पांडया आपला मोकळाच राहतो. ‘ नुकसान झालें तर आमचें होईल, तुम्ही आपले बरेंच आहांत, भाजींत ढोकळा अन् पांडया मोकळा ? ’

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP