Dictionaries | References

नांवानें आंघोळ करुन मोकळा होणें

   
Script: Devanagari

नांवानें आंघोळ करुन मोकळा होणें     

सोयरा, आप्त मेल्यावर त्याच्या नांवानें आंघोळ करतात व कायमचा संबंध सुटला असें मानतात. यावरुन संबंध सोडणें. आपण कांहीं एक यापुढें लागत नाहीं असें करणें. ‘तुझ्या नांवानं आंघोळ करुन मोकळा होईन!’
एकच प्याला, ३,२.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP