Dictionaries | References भ भाग्याचा भोपळा, चौपायीं मोकळा Script: Devanagari Meaning Related Words भाग्याचा भोपळा, चौपायीं मोकळा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( व.) जो चौपायीं म्हणजे चोहोंबाजूनें मोकळा आहे, बायका पोरांचें वगैरे संसाराचें कोणत्याच प्रकारचें लचांड ज्याचें मागें नाहीं, ज्याचा संसार सर्व नाशाप्रत गेला आहे, तो मनुष्य भाग्याचा गड्डा म्हणजे व्याजस्तुतीनें दुर्भाग्याचा पुतळाच समजावा. ज्याला कोणी उरले नाहीं, जो अगदीं दुर्दैवी आहे, अशा माणसाबद्दल म्हणतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP