Dictionaries | References क कोणी अपटला पोर कोणी अपटला भोपळा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कोणी अपटला पोर कोणी अपटला भोपळा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | एकानें मूर्खपणाची गोष्ट केली म्हणून दुसर्यानेंहि त्यापेक्षां वरचढ मूर्खपणाची गोष्ट करणें. एका स्त्रीला बरींच मुलें होतीं परंतु तिच्या शेजारणीला मूल नसल्यामुळें तिचा तिला फार हेवा वाटत असे. एके दिवशीं पुत्रवती स्त्रीनें रागानें आपल्या मुलास खालीं आपटलें तेव्हां शेजारणीनें मूल नसल्यामुळें तिचें अनुकरण करण्याकरितां भोपळाच आपटला. Related Words कोणी अपटला पोर कोणी अपटला भोपळा कोणी कोणी आपटला पोर, कोणी आपटला भोपळा कोणी लुटतात, कोणी फुटतात (एकच) कोणी वंदा, कोणी निंदा, आम्हां स्वहिताचा धंदा कोणी पाण्यांत पाहती, कोणी आरशांत पाहती कोणी आग व्हावें, कोणी पाणी व्हावें कोणी मारिती धोंड्यानें, कोणी मारिती उंड्यानें कोणी निंदा कोणी वंदा, आमुचा स्वहिताचा धंदा कोणी कोणाचा गुरु होत नाहीं मेल्याच्या मागें कोणी मरत नाहीं कोणी हंसता नाहीं पोसता नाहीं कोणी वंदिती, कोणी निंदिती, त्यांची न धरावी खंती अडल्याची काशी कोणी जावें तिजपाशीं चुकीविषयी कोणी चाखून रांधलें नाहीं अधेल्यावर धोंडा कोणी तरी टाकील अधेल्यावर धोपटा कोणी तरी टाकील भोपळा ज्याला नाही कोणी, तो पडला वनीं आरंभ झाला कलीला, कोणी पुसेना कोणाला सुइणीच्या जिवावर कोणी गरवार होत नाहीं लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा कोणाचे कोणी मरतात, भटांची श्राद्धें वाढतात कोणी देतां मोठी आशा, त्याची धरावी निराशा आज संपादून घ्यावे, उद्याचे कोणी पहावें पोळीला आणि चोळीला कोणी लहान नाहीं गर्भाच्या आणि मेघाच्या भरंवशावर कोणी राहूं नये ज्याचें नाहीं कोणी, तें पडलें भयाणवाणी एकटाच वीर उरला, कोणी नये सामन्याला कोणी नुकसान केली ती तत्क्षणी विसरावी पोर सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा बरें झालियाचे अवघे सांगाती। वाईटाचे अंतीं कोणी नाहीं॥ एक दिस मेल्यार कोणी तरी रडतलो, सदा मेल्यावर कोण रडतां? मध्यान्ह समयीं आला कोणी, तरी तो विष्णु समान मानी दुधी भोपळा भ्रमाचा भोपळा पांढरा भोपळा कडू भोपळा अपेशी भोपळा तूं राणी, मी राणी, गांडीवर पाणी घालावें कोणी? तूं राणी, मी राणी, पाटाचे पाणी कोण आणी कोणी आग व्हावे, कोणी पाणी व्हावें कोणास कोणी हंसूं नये कोणी चाखून रांधीत नसतो कोणी धनी ना गोसावी कोणी नव्हे (नाहीं) कोणाचे घोडया पोर हरणाचें पोर हातीं भोपळा देणें अक्काबाईचें पोर भाग्याचा भोपळा, चौपायीं मोकळा कोणी अमरपट्टा घेऊन आला नाही (कोणी एक माल) सई करणें (कोणी एक माल) सई म्हणणें कोणी कोणाचें नशीब घेत नाहीं चुकीविषयीं कोणी चाखून रांधलें नाहीं मतामतांचा गलबला। कोणी पुसेना कोणाला। द्वेषानें कोणी श्रेमंत झाला नाहीं सारखे सारखे, कोणी न पारखे ब्राम्हणाचें पोर, विष्णूचें कोर पोर पोटांत, खीर ताटांत एका माळेचे मणी, ओवायला नाहीं कोणी ऐकीव गोष्टीची कहाणी, खरी मानिली कोणी कोणीं घातली सरी, कोणी घातली दोरी कोणी अन्नाचा भुकेला, कुणी मनाचा भुकेला कोणी खर्चले वीस, तिचा निघाला कीस कोणी खर्चले शंभर, तिची मोडली कंबर कोणी घालीना भीक तर पंतोजीपणा शीक घरांत आली राणी आणि आईला विचारीला कोणी असें बसावें, कोणी न म्हणे ऊठ अरे माझ्या भूषणा, तुला कोणी पुसेना जायची आडवी रात, उद्याची कोणी करावी बात जो कोणी हांक मारी, त्याला प्रसन्न कावेरी दुसर्याचा न्याय करतो, आपला कोणी पाहत नसतो रावण पडला उताणा, तोंडांत कोणी मुताना भिक्षा घालगे सावित्री म्हणून कोणी घालतो? मुंबईची वसवस आणि कोणी म्हणेना खालीं बस निजलेल्याला कोणी उठवील, जाग्याला कोण उठवील? सावित्रीबाई भिक्षा वाढा म्हटल्यानें कोणी वाढीत नाहीं कोणी नाही कुणाचा गुरु, कोणी नाही कोणाचा चेला (आणि भलताच धमकावी त्याला) राजा उदार झाला, हातीं भोपळा दिला निमित्तास मूळ भोपळा, पादास मूळ खोकला राजा उदार झाला नि हातीं भोपळा दिला राजा प्रसन्न झाला आणि हातीं भोपळा दिला खाकेंत पोर नि गांवांत डांगोरा पोर होईना व सवत साहीना आपली नुकसान कोणी केली, तर ती न उगवावी ती चांगली कोणावरहि जो प्रीति न करी, त्यावर कोणी लोभ न धरी कोणी आपले दोष न छेडी, त्याचें पुन्हां आचरण करी असतां कोणी ठक, न म्हणे मी आहे देख तूंहि राणी, मीहि राणी, चाकर मिळेना पृथ्वींत कोणी दे ग बाई जोगवा! म्हटल्यानें कोणी देत नाहीं दे ग बाई जोगवा! म्हणून कोणी भीक घालीत नाहीं पाटलाचा कोणी भाव पुसत नाहीं, आणि हजामाची धावपळ पैसा अगर सोनें कोणी खात नाहीं अगर चावीत नाही वानरीनें माया टाकली, पोर घातलें पायातळीं ओझें नाहीं वानरीशीं, पोर बिलगतें उराशीं दुध्या भोपळा तांबडा भोपळा भरमाचा भोपळा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP