Dictionaries | References

बरें झालियाचे अवघे सांगाती। वाईटाचे अंतीं कोणी नाहीं॥

   
Script: Devanagari

बरें झालियाचे अवघे सांगाती। वाईटाचे अंतीं कोणी नाहीं॥     

तुगा ४३८०. चांगलें चाललें असेल त्याच्या भोंवतीं सर्व जमतात पण जो अडचणींत असेल त्याच्याकडे कोणी ढुंकून पाहात नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP